नगर । प्रतिनिधी - सर्व आजारांवर मात करण्याची शक्ती निसर्गात आहे. आपले आरोग्य आपल्या हातात असून, याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. मनुष्य निसर्गापासून दुरावल्याने त्याला अनेक आजार व विकार जडत आहेत. आयुष्य परत नसून निसर्गाच्या सहाय्याने निरोगी जगण्याचा सल्ला कोल्हापूरचे प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.स्वागत तोडकर यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिकगोरख कापसे, अर्जुन बकरे, वसंत तोरडमल, आप्पा शेळके आदिंसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. डॉ. तोडकर म्हणाले की, मोठे-मोठे दवाखाने व जास्त पैसे घेणारे डॉक्टरांंंमुळे गुण येत असल्याचा समाजात गैरसमज निर्माण झाला आहे. चुकीच्या जीवनमानाने व निसर्गाशी दुरावल्याने मनुष्याचे आयुष्यमान कमी झाले आहे. डाएटच्या नावाखाली महिला उपाशी राहत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित होत असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाचे पथ्य न पाळता नियमातून पथ्य पाळण्याचे व शेतकर्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी कॉ.अनंत लोखंडे यांनी शेतकर्यांचे व्यथा महासंघ व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने टिळक रोड येथील श्रमिक कार्या मांडणारे गीत सादर केले. प्रास्ताविकात आनंदराव वायकर यांनी निसर्गोपचार तज्ञ डॉ. तोडकर मानवसेवेचे व्रत घेऊन वीना मोबदला मार्गदर्शन करीत आहे. पेन्शनर्सना उतार वयात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, व्याख्यानाच्या समारोपानंतर ईपीएस 95 पेन्शनधारकांची बैठक झाली. यामध्ये पेन्शनवाढ संदर्भात चर्चा झाली. लोकसभेच्या आचारसंहितेपुर्वी पेन्शनवाढ न झाल्यास भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव घेण्यात आला. तर पेन्शन वाढच्या मागणीसाठी दि.26 फेब्रुवारीला झोपडी कॅन्टीन येथील भविष्य निर्वाहनिधी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.लयात निरोगी आरोग्यासाठी निसर्गोपचार या विषयावर डॉ. तोडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश गवळी तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलीस उपआधीक्षक एस.पी. देवरे, कॉ.आनंदराव वायकर, बलभीम कुबडे, कॉ.अनंत लोखंडे, बाळासाहेब सुरडे, टी.के. कांबळे,
No comments:
Post a Comment