Tuesday, 26 February 2019

एफ.सी.ए. अ‍ॅकॅडमीचे 3 विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्तायादीत




नगर । प्रतिनिधी - द इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया, न्यु दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सी.एस.फौंडेशन परीक्षेत एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमीची चंचल नवलानी भारतातून नववी, निहारीका राक्षसभुवनकर 20वी तर गौतम गांधी हा भारतात 25 वा आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमीचे संचालक सी.ए.पवनकुमार दरक व सी.ए.शबनम हर्दवानी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
एफ.सी.ए.अ‍ॅकॅडमी गेल्या 11 वर्षांपासून नगर शहरात सी.ए.व सी.एस.साठी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य अ‍ॅकॅडमी आहे.
दरवर्षी या अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी भारतात गुणवत्ता यादीत येतात. येथे सी.ए. व सी.एस.चे सर्व विषय 100% ींरलश ीें ींरलश शिकविले जातात.

No comments:

Post a Comment