नगर । प्रतिनिधी -
नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने दि. 5 मे रोजी सकाळी 9 ते 5 यावेळेत इच्छामणी लॉन, उपनगर नाशिक येथे सिंधी समाजाचे वधू-वर परिचय संमेलन होणार आहे. होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि. 1 मे आहे, अशी माहिती हरीश कटारिया, दीपक तोलाणी, सुनील शर्मा, किशोर कंत्रोड यांनी दिली. अधिक माहीतीसाठी नाशिक सिंधी सोशल ग्रुप, गुगल प्ले स्टोअसवरून अॅप सिंधी बंधन डाऊनलोड करणे, तसेच दीपक तोलानी (मो. 9822266372), विवेक - 8793906933, अनिकेत - 9320791610, सनी - 9689236476, जय - 9822991261. किशोर कंत्रोड मधुरमिलन मॅरेज ब्युरो (सोशल सर्व्हिस, किशोर प्रोव्हिजन स्टोअर्स इंदिरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) मोबा. 8999812408, 9226783101, 0241-2428224 यांच्याशी संपर्क साधावा. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित सुनील शर्मा, हरीश कटारिया, दीपक तोलानी, किशोर कंत्रोड व सर्व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment