Wednesday, 17 April 2019

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भगवान महावीरांना अभिवादन


नगर । प्रतिनिधी -
भिंगार येथे बुधवारी भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करुन भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अतुल भंडारी, आनंद बोथरा, आनंद गांधी, प्रवीण फिरोदिया, सत्यम लुणिया, मयुर भंडारी, शुभम गांधी, प्रज्योत लुणीया आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भगवान महावीर यांनी जगाला सत्य व अहिंसेचे तत्व दिले.

No comments:

Post a Comment