Saturday, 2 March 2019

उपवासाच्या पदार्थांसाठी ‘गुरू सुपर मार्केट’ला पसंती


नगर । प्रतिनिधी - सुका मेवा व उपवासाच्या विविध पदार्थांच्या खरेदीसाठी सावेडी रस्त्यावरील गुरू सुपर मार्केट या फूड मॉलला चोखंदळ नगरकरांची पसंती मिळत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथे उपवासाचे विविध प्रकारचे दर्जेदार पदार्थ उपलब्ध असल्याची माहिती संचालक जयराम गाबरा व सुनील गाबरा यांनी दिली.
सावेडी रस्त्यावरील झोपडी कॅन्टीन परिसरात गुरू सुपर मार्केट असून, नगरकरांचे सुका मेवा खरेदीचे आवडते ठिकाण बनले आहे. विविध प्रकारचे खजूर, बदाम, पिस्ता, काजू यासह  सर्व प्रकारचा सुका मेवा तसेच उपवासाचे विविध पदार्थ व किराणा, गृहोपयोगी साहित्य गुरू सुपर मार्केटमध्ये उपलब्ध आहे.  
वाजवी दर व दर्जेदार माल यामुळे गुरू सुपर मार्केटमध्ये नगरकर विश्वासाने खरेदीसाठी जातात. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुरू सुपर मार्केटमध्ये विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ उपलब्ध असून, नगरकरांनी मॉलला भेट देऊन अनुभव घ्यावा, असे आवाहनही जयराम गाबरा व सुनील गाबरा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment