Saturday, 2 March 2019

महाशिवरात्रीनिमित्त राजमोती साबुदाण्यास वाढती मागणी


नगर । प्रतिनिधी - सर्वोत्कृष्ट प्रतीचा, तसेच स्वच्छ व स्वादिष्ट असलेल्या राजमोती साबुदाण्यास महाशिवरात्रीनिमित्त विविध पदार्थ बनविण्यासाठी राजमोती साबुदाण्यास जिल्हाभरातील गृहिणींकडून प्रथम पसंती मिळत आहे. राजमोती साबुदाण्याला वाढती मागणी आहे. नवरात्र, तसेच आषाढी एकादशी, श्रावण मास, चतुर्थी याप्रसंगी उपवासासाठी राजमोती साबुदाण्यास सर्वच स्तरातून चांगली मागणी असते. उपवासासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या पदार्थांसाठी राजमोती साबुदाण्याला ग्राहक नेहमीच आपली प्रथम पसंती देतात. राजमोती साबुदाणा हा गृहिणींच्या प्रथम पसंतीचा असल्याचे स्टॉकिस्ट मे. कांतीलाल घेवरचंद शिंगवी, दाळ मंडई, नगर या फर्मचे संचालक दिनेश शिंगवी व संदीप शिंगवी यांनी सांगितले. 
महाशिवरात्रीनिमित्त राजमोती साबुदाण्याची मागणी वाढत आहे. राजमोती साबुदाणा 500 ग्रॅम व 1 किलोग्रॅममध्ये आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांची चांगली सोय होत आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाबरोबरच आषाढी एकादशी, नवरात्र, तसेच श्रावण मास, चतुर्थी व इतर उपवासप्रसंगी राजमोती साबुदाण्याला मोठी मागणी असते. 
राजमोती साबुदाणा नगर जिल्हा, नगर शहर व इतर जिल्ह्यांत विविध किराणा दुकानांत उपलब्ध असून, ग्राहकांना आपल्या नजीकच्या दुकानात हा राजमोती साबुदाणा उपलब्ध होऊ शकेल. हा साबुदाणा अत्यंत स्वादिष्ट व रुचकर असल्याने ग्राहकांची नेहमीच राजमोती साबुदाण्याला ग्राहकांची प्रचंड मागणी असते, असे श्री. शिंगवी म्हणाले.

No comments:

Post a Comment